डोंबिवलीत मनसेचा १ मे रोजी पहिला मेळावा

डोंबिवलीत मनसेचा १ मे रोजी पहिला मेळावा

डोंबिवली, ता. २९ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यानंतर कल्याण लोकसभा क्षेत्रात मनसेने महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी रणनीती आखली आहे. आमदार राजू पाटील यांनी मनसे मेळाव्याचे आयोजन केले आहे. डोंबिवलीत मनसेचा हा पहिला मेळावा १ मे रोजी होणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसे मेळाव्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com