दिनदर्शिकात बेघरांनी काढलेल्या छायाचित्रांना स्थान

दिनदर्शिकात बेघरांनी काढलेल्या छायाचित्रांना स्थान

दिनदर्शिकात बेघरांनी काढलेल्या छायाचित्रांना स्थान
घाटकोपर, ता. ३० (बातमीदार) : कॅमेरातून किंवा मोबाईलमधून अनेकजण अवतीभवती असलेले दृष्य टिपून आपली आवड जपतात; पण प्रत्येकाला परिस्थितीमुळे आवड जपणे शक्य होत नाही. पहचान या संस्थेने मुंबईतील पदपथांवर राहणाऱ्या बेघर नागरिकांनी कॅमेऱ्यातून टिपलेल्या छायाचित्रांना आपल्‍या दिनदर्शिकेत स्थान दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश आर्य यांच्या पुढाकाराने बेघरांच्या कलेची दखल घेण्यात आली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी छायाचित्रकार बेघर नागरिकांना पदक देऊन सन्मानित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com