दिवंगत एकनाथ गायकवाड यांचा विसर

दिवंगत एकनाथ गायकवाड यांचा विसर

दिवंगत एकनाथ गायकवाड यांचा विसर
धारावी, ता. १० (बातमीदार) : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मुंबई उत्तर मध्य व दक्षिण मध्य मुंबईत निवडणूक जिंकलेले अनुक्रमे इंडिया आघाडीच्या व काँग्रेसच्या उमेदवार म्हणून खासदार वर्षा गायकवाड, तसेच दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज धारावीत जागोजागी लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्जमधून काँग्रेसचे नेते व वर्षा गायकवाड यांचे वडील दिवंगत एकनाथ गायकवाड यांचे नाव, तसेच छायाचित्रे दिसून येत नाहीत. १९८५ सालापासून दिवंगत एकनाथ गायकवाड यांनी धारावीचे आमदार म्हणून, तर दक्षिण मध्य मुंबईचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्यांचा विसर पडू लागल्याने धारावीत चर्चांना ऊत आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com