मनोरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

मनोरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

Published on

मनोरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
बोईसर, ता. ५ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मस्ताननाका उड्डाणपुलालगत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. गुजरात मार्गिकेवर सेवा रस्त्यालगत असलेल्या एका गॅरेजच्या पाठीमागे अर्धनग्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेचे डोकं दगडाने ठेचण्यात आले असून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.