ट्रकची दुचाकीला 
धडक; महिला ठार

ट्रकची दुचाकीला धडक; महिला ठार

ट्रकची दुचाकीला
धडक; महिला ठार
भिवंडी, ता. १० (बातमीदार) : पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याच्या दुचाकीला ट्रकने दिलेल्या धडकेत पाठीमागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वंजारपट्टीनाका येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर बुधवारी दुपारी घडली.
तेहसीन शहाबाज अन्सारी (२५) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती शहाबाज अन्सारी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे ही वाहने प्रवेश करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com