दृकश्राव्य गाण्धाचे अनावरण

दृकश्राव्य गाण्धाचे अनावरण

Published on

शामनगरच्या राजाच्या गाण्याचे अनावरण
जोगेश्‍वरी, ता. ११ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्वेतील प्रसिद्ध ‘शामनगरचा राजा’चा पाटपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात नुकताच पार पडला. या वेळी स्थानिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. यावर्षी रिदम डान्स अकॅडमीच्या सहकार्याने ‘शामनगरचा राजा’चे पहिले दृक्‍श्राव्य स्वरूपातील गाण्याचे अनावरण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.