.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Latest Navi Mumbai News: पुण्यातील एका ३५ वर्षीय बँकरने मंगळवारी (ता.३) सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास एकाने अटल सेतूवरून सुमद्रात उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली.
ॲलेक्स रेगी असे या बँकरचे नाव असून, तो पिंपरी येथील रहिवासी असून तो एका बैठकीसाठी मुंबईत आला होता. मंगळवारी तो चेंबूर येथे सासऱ्याला भेटण्यासाठी गेला होता; पुण्याला परत जात असताना पुलावर त्याने कार थांबवून सुमद्रात उडी घेतली.