राज्यात पर्यटन वाढीला प्रोत्साहन

राज्यात पर्यटन वाढीला प्रोत्साहन
Published on

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता.२९ ः वसई येथे नवे स्थानक होणार असून मुंबईत दररोज २०० रेल्वे फेऱ्या सुरु होणार असल्याचा निर्णय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज जाहीर केला. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. केंद्रीय पर्यटन खात्याने महाराष्ट्रातील विविध योजनांसाठी निधी दिला. सिंधुदुर्गात सबमरीन म्युझियम तसेच नाशिक परिसरातील राम सर्किट टुरिझमचाही समावेश असल्याचे केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com