शशिकांत कांबळे यांची सहसंयोजकपदी नियुक्ती

शशिकांत कांबळे यांची सहसंयोजकपदी नियुक्ती
Published on

भाजप सहसंयोजकपदी शशिकांत कांबळे
डोंबिवली : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संविधान गौरव अभियान समितीवर सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रक काढत ही घोषणा केली आहे. याआधी कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष म्हणून शशिकांत कांबळे यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होताच भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com