मुरबाडच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांची बदली

मुरबाडच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांची बदली
Published on

मुरबाड (बातमीदार)ः मुरबाड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी संप्रदा पानसरे यांची पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर योजना शिक्षण संचालनालयात समाज शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पानसरे यांच्या नेमणुकीपूर्वी बरीच वर्षे मुरबाड पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी पद रिक्त होते. या पदाच्या कार्यभारासह प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली जात होती. आता पानसरे यांची बदली झाल्याने मुरबाडचे गटशिक्षणाधिकारी पद रिक्त राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

zp schools
UP Police Transfer
Vishwas Nangre Patil
Maharashtra IPS Transfer Reassigns Officers
Marathi News Esakal
www.esakal.com