बॉम्बे स्प्लश प्रदर्शनाचा आज अखेरचा दिवस

बॉम्बे स्प्लश प्रदर्शनाचा आज अखेरचा दिवस

Published on

नवी मुंबई, ता. २९ : मुंबईतील सुप्रसिद्ध बॉम्बे स्प्लॅश हे खरेदी प्रदर्शन वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात २७ ते ३० जूनपर्यंत भरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय शॉपिंग फेअर, कारीगर गल्ली आणि एस्ट्रोलॉजी प्रदर्शन हे या भव्य बॉम्बे स्प्लॅश प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. नवी मुंबईतून या आकर्षक वस्तूंच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून, जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॉम्बे स्प्लॅश प्रदर्शनाच्या संचालिका कविता कचालिया यांनी केले आहे. लवकरच हे प्रदर्शन ठाणे शहरातही भरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com