मुंबई
घोडबंदर रोडवर
ठाणे ः नागलाबंदर येथे मुख्य घोडबंदर रोडवर डांबरी व काँक्रीट रस्ता वर-खाली असल्याने यावरून घसरून अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. तर काहींना जीव गमवावा लागला आहे.
छायाचित्र : दीपक कुरकुंडे