प्रत्येक घरात एक चिमणी घरटे

प्रत्येक घरात एक चिमणी घरटे
Published on

प्रत्येक घरात एक चिमणीचे घरटे
वाडा (बातमीदार)ः चिंचघर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात चिमणी संवर्धनासाठी चिमण्यांचे घरटे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी नैसर्गिक बांबूपासून तयार केलेली चिमण्यांची घरटी ग्रामस्थांना वितरित करण्यात येणार आहेत. ज्या ग्रामस्थांना निसर्गाची आवड आहे, चिमणी संवर्धन उपक्रमांमध्ये भाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन चिमण्यांचे घरटे घेऊन जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com