Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य
Ghodbunder Road: घोडबंदर रोडवर खड्डे पडल्यामुळे येथील वाहतूक कोंडी व अडथळे वाढले आहेत. गणपतीच्या आगमनाच्या अगोदरच या खड्ड्यांमुळे भक्तांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे : घोडबंदर रोडवर सुमारे ८०० खड्डे पडल्यामुळे येथील वाहतूक कोंडी व अडथळे वाढले आहेत. गणपतीच्या आगमनाच्या अगोदरच या खड्ड्यांमुळे भक्तांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.