Mumbai Traffic: मुंबईकरांची कोंडीतून सुटका कधी? वाहतुकीचा विषय जाहीरनाम्यात घ्यावा, वाहतूकतज्ज्ञांची मागणी
Mumbai Traffic Solution: मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून वाहतुकीचा विषय जाहीरनाम्यात घ्यावा, अशी मागणी वाहतूकतज्ज्ञांनी केली आहे.
मुंबई : निवडणूक कोणतीही असो त्यामध्ये वाहतूककोंडीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आता महापालिकेच्या निवडणुकीतही वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाला महत्त्वाचा वाटत नाही.