Sindoor Bridge: सिंदूर पूल खुला पण प्रवाशांची कोंडी, पोलिसांकडून वाहतुकीत बदल; 'असे' असेल वेळापत्रक
Mumbai Traffic: सिंदूर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अटल सेतू आणि पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
मुंबई : सिंदूर उड्डाणपूल (कर्नाक पूल) वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अटल सेतू आणि पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.