Dombivli Accident : रस्ता ओलांडताना शाळेच्या बसखाली आल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू; बसचालकास पोलिसांनी केली अटक

School Bus Accident : डोंबिवली पूर्वेला केळकर रोडवर ओमकार शाळेच्या बसखाली आल्याने ६८ वर्षीय सुप्रिया अशोक मराठे यांचा मृत्यू झाला, चालक दिगंबर मिश्रीवर गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली.
Dombivli Accident
Dombivli AccidentSakal
Updated on

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेला केळकर रोडवर ओमकार शाळेच्या बसखाली आल्याने एका 68 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सुप्रिया अशोक मराठे असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बस चालक दिगंबर मिश्री याला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com