चालकाचा ताबा सुटला अन् ट्रेलर थेट २५० फूट खोल दरीत कोसळला, २ जण जखमी; पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनला यश

Trailer Plunges 250 Feet Into Gorge : चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रेलर २५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.
Trailer Plunges 250 Feet Into Gorge

Trailer Plunges 250 Feet Into Gorge

ESakal

Updated on

रोहा : लोखंडी कॉइल्स घेऊन जाणाऱ्या एका ट्रेलरला सुतारवाडी मार्गावरील पहूर फाटा ते वाळंजवाडीदरम्यान अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रेलर सुमारे २५० फूट खोल दरीत कोसळून एका झाडावर अडकला. तब्बल पाच तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर चालकाची सुटका करण्यात यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com