Thane News: वाहतूक विभागाच्या रडावर मुजोर रिक्षा चालक, धडक कारवाई; नेमकं कारण काय?
Transport Department: रिक्षा चालकांचे प्रवाशांसोबत बेशिस्तीने वागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. यामुळे वाहतूक विभागाने रिक्षा चालकांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यांच्यावर धडक कारवाई केली आहे.
ठाणे : ठाणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीत सार्वजनिक वाहतूकीसाठी रिक्षांचा वापर होण्याचे प्रमाण जास्त आहे. पण प्रवाशांसोबत बेशिस्तीने वागण्याचे प्रकार देखील रिक्षा चालकांमध्ये जास्त आहेत.