
नितीन जगताप
मुंबई : मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी आहे. १९१४ मध्ये १० लाख लोकसंख्या असताना बेस्टच्या ताफायत ४४००बस होत्या. तर आता १.३० लोकसंख्या असताना हा आकडा ३५०० आहे. यामध्ये काही बस भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून मुंबईत नियमांचे पालन करून खाजगी बस वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करायला हवा, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.