
मोखाडा - पालघर जिल्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायतीमधील वारघडपाडा आणि भोईरपाडा येथील आदिवासींना महिनाभरापासुन पाणीटंचाईने भेडसावले आहे. येथील ग्रामपंचायतीने टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी करुनही, ग्रामस्थांना प्रशासनाने पाणी पुरवठा केलेला नाही.