Palghar News: तीर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग खचला, अपघाताची भिती; वारकऱ्यांसह विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

Road Collapse: त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या तीर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग खचला आहे. त्यामुळे येथे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
Palghar road collapsed
Palghar road collapsedESakal
Updated on: 

मोखाडा : पालघर- वाडा- देवगांव या राज्यमार्गावर खोडाळ्यापुढे रस्ता खचला आहे. सदरचा रस्ता त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या तीर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग आहे. तसेच मुंबई- आग्रा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मधला मार्ग असल्याने, या मार्गावर वारकरी, विद्यार्थी आणि प्रवाशांचा नियमीत प्रवास आहे. त्यामुळे या मार्गावर मोठी रहदारी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com