FDA Action: मोफत पाणी न देणे महागात, वाशीतील प्रसिद्ध हॉटेलचा परवाना निलंबित; एफडीएची धडक कारवाई

FDA Suspended Hotel License: वाशीतील एका प्रसिद्ध हॉटेलवर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
FDA Action

FDA Action

ESakal

Updated on

नवी मुंबई : सेलिब्रिटींच्या नावाचा व फोटोंचा वापर करून ग्राहकांमध्ये प्रचंड आकर्षण निर्माण करणाऱ्या वाशीतील एका प्रसिद्ध हॉटेलवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. 'दिल्ली से' या हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा मानकांच्या नियमांचे ४६ टक्के उल्लंघन झाल्याचे उघड झाले. त्यामुळे एफडीएने या हॉटेलचा परवाना निलंबित केला आहे. १३ जुलैपासून हे हॉटेल पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com