SSC Toppers : दोन जुळ्या बहिणी दहावीच्या परीक्षेत टॉपर, दोघींना 99 टक्यांच्या वर गुण
Twin Sisters : उल्हासनगरातील कपडा व्यापाऱ्याच्या दोन जुळ्या बहिणींनी दहावी परीक्षेत 99 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
उल्हासनगर : कपडा व्यापाऱ्याच्या मुली असलेल्या उल्हासनगरातील दोन जुळ्या बहिणी 99 टक्यांच्या वर गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत टॉपर आल्या आल्या आहेत.एकीने प्रथम तर दुसरीने दुसरा क्रमांक पटकावला आहे.