
डोंबिवली : द इन्स्टिट्युट ऑफ चार्टड अकाऊंन्टट ऑफ इंडिया, कल्याण डोंबिवली शाखा आणि याच संस्थेच्या डायरेक्ट टॅक्स समितीतर्फे येत्या 7 आणि 8 ऑगस्ट रोजी डायरेक्ट टॅक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानसंगम नावाने आयोजित केलेली ही परिषद कल्याण पश्चिमेतील प्रसाद हॉटेल येथील सभागृहात होणार आहे.