
पालघरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर एकाची स्थिती गंभीर आहे. या अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. ट्रेनखाली चिरडल्याने यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.