भिवंडी (वार्ताहर) : तुटलेल्या इंटरनेटची केबल जोडण्यासाठी गेलेल्या दोघांना चोर समजून शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना सोनारपाड्यात रविवारी (ता. १) रात्रीच्या सुमारास घडली आहे. इतकेच नव्हे तर या घटनेत चोर समजून मेहुण्यांसह भावोजीला मारल्याचे समोर आले आहे.