Mumbai Local: मोठा अनर्थ टळला! दोन ट्रेन एकाच ट्रॅकवर, समोरासमोर आल्या, प्रवाशांमध्ये भीती, पाहा थरारक व्हिडिओ
Mumbai Local News: पश्चिम रेल्वेवर एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन ट्रेन एकाच ट्रॅकवर आमनेसामने येऊन थांबल्या होत्या. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.
मुंबई लोकलबाबत मोठी बातमी समोर आली आली आहे. मुंबई रेल्वेचा मोठा अनर्थ टळला आहे. एकाच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरासमोर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ट्रेन चालकाचं सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.