

Two young tourists drown in Kalu River near Malshej Ghat while visiting Kalu Waterfall during monsoon
sakal
पिंपळवंडी : ठाणे व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर माळशेज घाट परिसरातील सुप्रसिद्ध काळु धबधबा(थितबी,ता.मुरबाड) पाहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा शनिवारी(ता.२५)काळु नदीच्या प्रवाहात बुडून मृत्यु झाला.