

Mumbai News
esakal
मुंबई: सकारात्मक दृष्टिकोन, अभ्यासपूर्ण भूमिका आणि प्रामाणिक कामगिरीच्या जोरावरच राजकारणात यश मिळू शकते, असा संदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. ‘यिन’ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राजकारण आणि समाजकारणाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.