

Thackeray Brothers Alliance
Esakal
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ‘मराठी माणूस’ आणि ‘मुंबई’च्या हितासाठी एकत्र येत युती केली. मात्र, या निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय वर्तुळात या युतीच्या भवितव्याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. भविष्यात ठाकरे बंधूंची युती टिकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.