Uddhav Thackeray at Raj Thackeray’s Shivtirth for Ganesh Darshan with Rashmi and Aaditya Thackeray : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे तसेच आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. या भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातूनही बघितलं जातं आहे.