कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

Uddhav Thackeray Slams Leaders in Ashok Kharat Case : अशोक खरातचे सोबतचे काही राजकीय नेत्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Uddhav Thackeray Slams Leaders in Ashok Kharat Case

Uddhav Thackeray Slams Leaders in Ashok Kharat Case

esakal

Updated on

कथित ज्योतिषाचार्य अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याचे विविध कारनामे आता समोर येत असून, त्याच्या सोबतचे काही राजकीय नेत्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत असून उद्धव ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com