Uddhav Thackeray : शिवसेनेत खांदेपालट; 'या' नविन चेहऱ्यांना मिळाली संधी

Palghar Latest News: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.
Uddhav Thackeray  shivsena palghar change in jilhapramukh as elections a near by vasai news
Uddhav Thackeray shivsena palghar change in jilhapramukh as elections a near by vasai newssakal
Updated on

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्ती काल जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.

त्यानुसार पंकज देशमुख यांची नालसोपारा-वसई विधानसभा लोकसभा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांच्यावर असलेली जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी प्रवीण म्हाप्रळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com