Uddhav Thackeray: हिंदूंचा गैरफायदा घेण्याचा डाव; ‘रामरक्षा’ आंदोलनात ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका; हिंदू भोळे आहेत, पण मूर्ख नाहीत

Ram Temple donation controversy protest: राममंदिर दानातील गैरव्यवहारावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; हिंदुत्वाच्या नावाखाली सत्तेसाठी हिंदूंचा वापर केल्याचा आरोप
Ram Raksha Protest: Uddhav Thackeray Alleges Misuse of Hindutva for Political Gain

Ram Raksha Protest: Uddhav Thackeray Alleges Misuse of Hindutva for Political Gain

sakal

Updated on

मुंबई : ‘‘आपण ज्यांच्यासाठी मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदावर बसली. मात्र, यानंतर त्यांना हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता त्यामुळेच शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपने अफजलखानी विडा उचलला आहे,’’ असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज भाजपवर केला आहे. अयोध्येतील राममंदिराला मिळालेल्या दानाची चोरी झाल्याचा आरोप असून या गैरप्रकाराच्या निषेधार्थ शिवसेना (यूबीटी) पक्षाने आज मुंबईतील दादरमध्ये रामरक्षा आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com