

Water Cut
sakal
उल्हासनगर : शहरात पाणीकपात ३६ तासांची जाहीर करण्यात आली होती, मात्र काही परिसरात नागरिकांच्या नळाला तब्बल ५५ तासांनंतर पाणी आल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना अतिरिक्त १९ तास पाण्याविना काढावे लागले.