Ulhasnagar: उल्हासनगरच्या हद्दीतील तिन्ही आमदार आयुक्तांच्या भेटीला; वाचला नागरी समस्यांचा पाढा

Latest Pune news: अंबरनाथ विधानसभेतून डॉ.बालाजी किणीकर यांनी पदाधिकाऱ्यांसोबत आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेतली.
Ulhasnagar: उल्हासनगरच्या हद्दीतील तिन्ही आमदार आयुक्तांच्या भेटीला; वाचला नागरी समस्यांचा पाढा
Updated on

उल्हासनगर,ता.10-विधानसभा निवडणुकीत निवडणूक आलेल्या महायुतीमधील उल्हासनगरच्या हद्दीतील तिन्ही आमदार उल्हासनगर महानगरपालिकेत आयुक्त विकास ढाकणे यांच्या भेटीला गेले.यावेळी या तिन्ही आमदारांनी त्यांच्या हद्दीमधील समस्यांचा पाढा वाचल्यावर विकास ढाकणे यांनी अभ्यासू युक्तिवादाची उत्तरे देऊन आमदारांचे समाधान केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com