Politics: साहेब! महाराष्ट्र अराजकतेकडे चाललाय, पूर्वपदावर आणण्यासाठी एकत्र या...; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांची हाक

Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. अशातच आज राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशी हाक नागरिकांनी दिली आहे.
Raj Thackerays birthday Organization in ulhasnagar
Raj Thackerays birthday Organization in ulhasnagarESakal
Updated on

उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरातील मनसेने पेढे वाढून विवाह लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले. यावेळी काळाची गरज ओळखून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याची हाक नागरिकांनी दिली असून तशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com