
उल्हासनगर : अल्पवयीन 6 मुलांच्या मदतीने 8 दुचाकी चोरीचा पर्दाफाश उल्हासनगर क्राईम ब्रँचने केला आहे.याप्रकरणी गाड्या जप्त करून एकाला बेड्या ठोकण्यात आल्या असून मुलांना समज देऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.