
Latest Mumbai News: उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशीच भाजपचे आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे चाल करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणारे माजी आमदार पप्पू कलानी यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पप्पू कलानी उमेदवार कुमार आमदार आयलानी यांच्या तक्रारीनुसार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी बुधवारी (ता. २०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ हा प्रकार घडला.