Ulhasnagar Crime: उल्हासनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; आठ बांगलादेशींना अटक
Crime Latest News: . सलमा ही पूर्वी मुंबई आणि सहा महिन्यांपासून खडे गोळवली येथे बेकायदेशीर वास्तव्य करून राहत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी सांगितले.
क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या पथकाने बुधवारी (ता. १) बांगलादेशी तरुणीला जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी डिसेंबरमध्ये सात बांगलादेशींना अटक केली आहे.