Ulhasnagar Crime : उल्हासनगर क्राईम ब्रँचने बदलापूरच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार 'पप्पू'च्या मुसक्या आवळल्या

Ulhasnagar Crime Branch : उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या टीमने गावठी पिस्तुल व 6 जिवंत काडतूसांसह गुन्हेगार महेंद्र बागुल उर्फ पप्पू याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.
Ulhasnagar Crime Branch
Ulhasnagar Crime BranchSakal
Updated on

उल्हासनगर : गावठी बनावटीचे पिस्तुल व 6 जिवंत काडतुसांसह बदलापुरातील रेकॉर्ड वरील गुन्हेगार महेंद्र बागुल उर्फ पप्पु याच्या मुसक्या उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या टीमने आवळल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com