Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

कॅम्प नंबर ४ परिसरात गोळीबाराने प्रचंड घबराट; विठ्ठलवाडी पोलिसांसह एसीपी शंकर अवताडे घटनास्थळी दाखल
Thrilling firing in broad daylight near Ulhasnagar railway station; Harish Gajwani murdered

Thrilling firing in broad daylight near Ulhasnagar railway station; Harish Gajwani murdered

Sakal

Updated on: 

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबाराचा थरार उडाला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन लगतच्या कॅम्प क्रमांक ४ परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर अत्यंत जवळून गोळीबार केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com