Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन
Ulhasnagar Traffic: शहाड रेल्वे पुलावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी उल्हासनगर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मानिषराजे पठाणे यांनी पुढाकार घेतला असून नवा प्लॅन तयार केला आहे.
उल्हासनगर : शहाड रेल्वे पुलावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी उल्हासनगर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मानिषराजे पठाणे यांनी पुढाकार घेतला असून त्याकरिता पुलाच्या मधोमध ५० ड्रमचे कवच लावले आहेत.