Train Accident: हलाखीची परिस्थिती; ५ महिन्यांआधीच नोकरी मिळाली पण... तरुणाचा शेवट काळजाला चिरून टाकणारा ठरला!

Mumbai Local: उल्हासनगरमधील एक तरुण गरम होतंय म्हणून रेल्वेच्या दाराजवळ गेला पण इतक्यात हात सटकून त्याचा रुळावर पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे तरुणाच्या घरावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Mumbra Train Accident
Mumbra Train AccidentESakal
Updated on

नवनीत बऱ्हाटे

उल्हासनगर : “घाम येत होता म्हणून तो क्षणभर दरवाजा जवळ गेला... आणि त्या क्षणाने त्याचे संपूर्ण आयुष्यच हिरावलं”. दिवा-मुंब्रा लोकल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात उल्हासनगरचा २३ वर्षीय केतन सरोज याने आपले प्राण गमावले. रोजची नेहमी सारखीच सुरुवात, पण शेवट मात्र काळजाला चिरून टाकणारा ठरला. या अपघाताने केवळ एका तरुणाचे नव्हे, तर एका कुटुंबाच्या आशा-आकांक्षांचाही अंत झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com