
-दिनेश गोगी
उल्हासनगर : कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेला उल्हासनगर महानगरपालिकेचा 988.72 कोटी रुपयांचा 54 लाख रुपये शिलकीचा स्मार्ट अर्थसंकल्प पहिल्याच महिला आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सादर केला आहे.अर्थसंकल्पात शहरातील स्मार्ट योजनांवर भर देण्यात आली असून पाण्याचा स्वतःचा स्रोत तयार करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.