Ulhasnagar : उल्‍हासनगर २० दिवस पाण्‍याविना; शहरातील टंचाई कायम; नागरिकांमध्‍ये तीव्र संताप

Thane News : काही महिन्यांपूर्वीपर्यंत या भागात पहाटे पाच वाजता नियमित पाणीपुरवठा होत होता; मात्र आता नळाला पाणीच येत नसल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. संतप्त प्रतिक्रिया देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Citizens of Ulhasnagar protesting due to the ongoing water shortage, as the city faces a 20-day water crisis.
Citizens of Ulhasnagar protesting due to the ongoing water shortage, as the city faces a 20-day water crisis.sakal
Updated on

उल्हासनगर: उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता उल्हासनगरातील नागरिकांना पाण्यासाठी भीषण संघर्ष करावा लागत आहे. कॅम्प ४, सेक्शन २५, पॅनल १६ या भागात गेल्या २० दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. त्यामुळे लोकांना थेंबाथेंबासाठी झगडावे लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त असून, त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com