ईलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी बातमी! महामार्गावर अल्‍ट्रा-फास्‍ट ईव्‍ही चार्जिंग स्‍टेशन; पण कोणत्या अन् कुठे? वाचा...

Ultra fast EV charging station: व्‍होल्‍वो कार इंडिया आणि चार्जझोन यांच्‍याकडून इगतपुरीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर अल्‍ट्रा-फास्‍ट ईव्‍ही चार्जिंग स्‍टेशन लाँच करण्यात आले आहे. यामुळे ईव्ही वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
Ultra fast EV charging station

Ultra fast EV charging station

ESakal

Updated on

मुंबई, १९ फेब्रुवारी: स्वीडिश लक्‍झरी कार ब्रँड व्‍होल्‍वो कार इंडिया आणि भारतातील सर्वात मोठे ईव्‍ही चार्जिंग नेटवर्क चार्जझोन यांनी आज मुंबई-नाशिक महामार्गावर अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनचे उद्घाटन केले. या चार्जिंग स्‍टेशनमध्‍ये ३६० केडब्‍ल्‍यू स्‍टार चार्ज पॉवर युनिटसह दोन डायनॅमिक लोड बॅलन्सिंग डिस्‍पेन्‍सर्स आहेत. हे चार्जिंग स्‍टेशन इगतपुरीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावरील फूड हिल्‍स येथे स्थित आहे. हे उद्घाटन देशभरात प्रीमियम सुपरचार्जिंग नेटवर्क उभारण्‍यासाठी त्‍यांच्‍या सहयोगामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com