Mhada: लॉटरीची घरे घटणार? २० टक्के योजनेतील घरांवरून म्हाडा-पालिका पेच

Mhada Housing Lottery: एकात्मिक विकास योजनेंतर्गत २० टक्के घरे म्हाडाला न देता संबंधित महापालिकांच्या माध्यमातून वितरित करण्याचा नगरविकास विभागाचा विचार आहे.
Mhada Konkan Mandal

Mhada Konkan Mandal

Esakal

Updated on

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने दिवाळीपूर्वी पाच-सहा हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी चालवली होती, मात्र त्याला नगरविकास विभागाच्या निर्णयाने खो बसण्याची शक्यता आहे. खासगी विकसकांकडून एकात्मिक विकास योजनेंतर्गत मिळणारी २० टक्के घरे म्हाडाला न देता संबंधित महापालिकांच्या माध्यमातून वितरित करण्याचा नगरविकास विभागाचा विचार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com