Urja Urbpro: 'ऊर्जा अर्बप्रो' औषध बनावट! एफडीएच्या तपासणीत आढळला 'टाडालाफिल'चा अंश

Urja Urbpro wellness capsules: ऊर्जा अर्बप्रो उत्पादनात लैंगिक दुर्बलतेवरील उपचारासाठी वापरले जाणारे टाडालाफिल औषध आढळले आहे. या प्रकारामुळे आरोग्य पूरक उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
FDA Action on Urja Urbpro wellness capsules

FDA Action on Urja Urbpro wellness capsules

ESakal

Updated on: 

मुंबई : आरोग्यवर्धक कॅप्सूल म्हणून विक्री होणाऱ्या ऊर्जा अर्बप्रो या उत्पादनात लैंगिक दुर्बलतेवर वापरले जाणारे टाडालाफिल हे औषध आढळले आहे. उत्पादनातील घटकांच्या यादीत या औषधाचा उल्लेख नव्हता. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत प्रत्येक कॅप्सूलमध्ये ८.६७ मिलीग्रॅम टाडालाफिल आढळल्याने हे उत्पादन बनावट घोषित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...